
सामना चालू असतानाच नितीश राणा-दिग्वेश राठी एकमेकांना भिडले, मैदानातच झाला मोठा वाद
Nitish Rana Digvesh Rathi Fight Video: क्रिकेटपटू दिग्वेेश राठी आयपीएलमध्ये त्याच्या ‘ट्रेडमार्क नोटबुक सेलिब्रेशन’मुळे चांगला चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा दिल्ली प्रीमियर लीग 2025






















