
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज सोबत नाव जोडले गेलेली माहिरा शर्मा कोण आहे?
Mahira Sharma : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सध्या चर्चेत आहे. सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरीही वेगळ्या कारणांमुळे तो





















