
‘आत्महत्येचे विचार येत होते…;’युझवेंद्र चहलने धनश्री सोबतच्या घटस्फोटाच्या कारणांवर सोडले मौन; म्हणाला…
Yuzvendra Chahal on divorce with Dhanashree: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) काही महिन्यांपूर्वी पत्नी धनश्रीसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. घटस्फोटाचे कारण काय होते, हे स्पष्ट






















