आरसीबीच्या विजयी कार्यक्रमात प्रचंड चेंगराचेंगरी! 11 ठार! 10 गंभीर! 33 जखमी! तरी सोहळा सुरुच
बंगळुरु- 18 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आरसीबी संघाने काल आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर कर्नाटकच्या सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या काँग्रेस सरकारने अत्यंत घाईने संघाचा विजयी सोहळा






















