
T20 World Cup 2026 : जेव्हा ‘या’ 6 देशांनी विश्वचषकात खेळण्यास दिला नकार; पाहा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे बहिष्कार
T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एक मोठी घोषणा केली असून, 2026 च्या पुरुष टी20 विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळणार






















