
महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकवणारा पृथ्वीराज मोहोळ कोण आहे? जाणून घ्या
Maharashtra Kesari : अहिल्यानगर येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 चा किताब पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने पटकवला. सोलापुरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पृथ्वीराजने मानाची गदा जिंकली.