निकाहत – लवलीनाचा
बॉक्सिंगमध्ये गोल्डन पंच
दिल्ली – मेरिकॉमच्या नंतर भारतीय महिला बॉक्सरनी पुन्हा एकदा बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये भारतीय महिलांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.