
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! विश्वचषकापूर्वीच दिग्गज गोलंदाजाने T20I क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
Mitchell Starc T20I Retirement: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2026 च्या T20 विश्वचषकासाठी अवघे काही महिने






















