
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव का? जाणून घ्या कारण
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे. या स्पर्धेचे काही सामने पाकिस्तान, तर काही सामने