
Smriti Mandhana : ‘क्रिकेटपेक्षा दुसऱ्या कशावरही जास्त प्रेम नाही’; लग्न मोडल्यानंतर प्रथमच बोलली स्मृती मानधना
Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच महिला विश्वचषक 2025 चा करंडक पटकावला. या ऐतिहासिक विजयात संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिची भूमिका अत्यंत महत्त्वाची






















