
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार?
India’s Champions Trophy Squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला लवकरच सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्युझीलंड संघामध्ये 19 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.