
‘आरबीआय’चा महत्त्वाचा निर्णय! कर्जदारांना कधीही कर्ज फेडण्याची मुभा, ‘प्रीपेमेंट’ शुल्क केले रद्द
RBI Loan Prepayment Rule | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जदारांना मोठा दिलासा आहे. आरबीआयने (RBI) 1 जानेवारी 2026 पासून फ्लोटिंग रेट कर्जांवर प्रीपेमेंट (Loan Prepayment Rule)






















