
लवकरच नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे लोहमार्गावर धावताना दिसणार वंदे भारत स्लीपर ट्रेन्स
Vande Bharat Train: हायस्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला प्रवशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरात सध्या 100 पेक्षा अधिक वंदे भारत ट्रेन धावत आहे. आता लवकरच या ट्रेनच्या मार्गाचा








