
Amazon Sale: 80 हजारांचा Google Pixel 10 स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; पाहा ऑफर
Google Pixel 10 : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲमेझॉनची बहुप्रतिक्षित ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ 16 जानेवारीपासून सुरू होत आहे, मात्र त्यापूर्वीच गुगलचा लेटेस्ट






















