
Thomson Smart TV : मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात! QLED डिस्प्ले आणि दमदार 70W ऑडिओ; किंमत जाणून घ्या
Thomson Smart TV : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Thomson ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज लॉन्च केली आहे. ‘NeoX’ नावाची ही सिरीज प्रीमियम डिस्प्ले






















