
Devavrat Rekhe : कोण आहे 19 वर्षीय वेदमुर्ती देवव्रत रेखे? पूर्ण केले दंडक्रम पारायण; मोदींकडूनही कौतुक
Devavrat Rekhe : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि अवघ्या 19 वर्षांचे वेदमुर्ती देवव्रत महेश रेखे यांनी एक अद्भुत आध्यात्मिक साधना पूर्ण करून देशात इतिहास घडवला




















