
निवडणूक आयोगाच्या भूमिके विरुद्ध काँग्रेसचा उद्या पासून मशाल मोर्चा
मुंबई – निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत काँग्रेसने (congress) १२ ते १४ जूनदरम्यान राज्यभर मशाल मोर्चांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चाचे (Protest) आयोजन