
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यात ! काळे झेंडे, आत्मदहन आंदोलन
जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव (Jalgaon) दौऱ्यात आज विविध कार्यक्रमांचे उद्घाटन (Inaugurations) व भूमिपूजन (foundation)पार पडले. तर दुसरीकडे त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन, विरोध आणि