
मी एसटी कामगारांच्या पगारासाठी अजित पवारांच्या दारात जाणार नाही! शिंदे गटाचे मंत्री सरनाईकांच्या वक्तव्याने वाद
मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज