
‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा थिएटरमध्ये, चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड काय आहे?
Yeh Jawaani Hai Deewani Rerelease: भारतीय चित्रपटसृष्टीत मागील काही महिन्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे महिला केंद्रित चित्रपटांची जास्तीत जास्त निर्मिती होत असताना, जुन्या चित्रपटांना




















