
Uddhav & Raj Thackeray : मतचोरीकडे लक्ष द्या! तयारीला लागा उद्धव व राज ठाकरेंचे एकनाथ शिंदे लक्ष्य
Uddhav & Raj Thackeray – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि पालिका निवडणुकांसाठी (Municipal elections) शंभर दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या निवडणुकांसाठी उद्धव व आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. आज