
Bihar Election Results 2025: बिहारमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत, जेडीयू-भाजप युती पुन्हा सत्तेत; महाआघाडीला मोठा धक्का, पहा या निकालावरील सविस्तर अढावा
Bihar Election Results 2025 (बिहार निवडणूक निकाल 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने (एनडीए) धडाकेबाज विजय मिळवला आहे. एनडीएने जातीय समीकरणदेखील आपल्या बाजूने राखण्यात






















