
विठूरायाच्या चंदन उटी पूजेतून मिळाले ३५ लाख
पंढरपूर– गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदन उटी पुजेची (The Chandan Uti ritua)सांगता काल करण्यात आली.दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत दररोज दुपारी पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या





















