
Pahalgam Attack: शहिदांच्या कुटुंबांचा आक्रोश-आंदोलन! तरीही भारत-पाक सामना झाला
India vs Pakistan match: पहलगाम हल्ला (Pahalgam terror attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आज देशभरातून जोरदार विरोध केला गेला. पहलगाम हल्ल्यात