
‘भारतीयांना व्हिसा देणे बंद करा’; अमेरिकेतील नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद; काय आहे प्रकरण?
H-1B Visa: एकीकडे भारत आणि अमेरिकेत व्यापार करारामुळे तणाव निर्माण झाला असताना आता व्हिसा धोरणावरूनही टीका होत आहे. अमेरिकेतील व्हिसा धोरणावर पुन्हा एकदा वादंग सुरू