
ऑपरेशन सिंदूर अर्ध्यावर का थांबवले? संसदेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत सविस्तर चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह






















