
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचे समर्थन! मोर्चात सहभागी होणार! काँग्रेस नेहमीप्रमाणे संभ्रमात
मुंबई -हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 5 जुलै रोजी काढणार असलेल्या एकत्र मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.