News

स्टेन स्वामी दोषमुक्ती प्रकरणाच्या सुनावणीतून न्यायमूर्तींची माघार

मुंबई- एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी असलेले दिवंगत स्टेन स्वामी यांना सर्व आरोपातून दोषमुक्त करण्याची याचिका सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य फ्रेझर मस्करहेन्स यांनी मुंबई उच्च

Read More »
News

बांगलादेशाने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली

ढाका- बांगलादेशने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. दुर्गापूजेच्या काळात या माशाला पश्चिम बंगालमध्ये मोठी मागणी असते. परंतु या माशाचे शेख हसीना सरकार पायउतार झाल्यानंतर

Read More »
News

कर्नाटकात मंदिरातील प्रसादात ‘नंदिनी’ तूप वापरणे बंधनकारक

बंगळुरू-तिरुपतीतील लाडूच्या प्रसादाबाबतचा वाद अद्याप शमला नसताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद

Read More »
News

तिलारी घाटाच्या रस्त्यात भगदाड! वाहने चालवणे धोकादायक बनले

दोडामार्ग- अतिवृष्टीमुळे तिलारी घाटातील रस्त्याचा काही भाग खचण्याची घटना ताजी असताना आता याच रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे.अरुंद असलेल्या घाटाच्या वळणावरच हे भगदाड पडले आहे.

Read More »
News

गोहत्येवरून वसंत मोरे संतापले! स्वतःच गोठ्यावर हातोडा चालवला

पुणे- पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे गायीच्या हत्येच्या घटनेवरून आक्रमक झाले. मोरे यांनी स्वत: हातोडा हातात घेऊन कात्रज भागात एका गोठ्यातील अनधिकृत

Read More »
News

पुण्यातील खड्डे बुजवा! राष्ट्रपतींची पत्र लिहून तक्रार

पुणे – पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे हे गेले काही दिवस चर्चेचा विषय बनले आहेत. कालच समाधान चौक परिसरात मोठा खड्डा पडून महापालिकेचा ट्रक त्यात कोसळल्याची घटना

Read More »
News

अजित पवारांचा सूर बदलू लागला महायुतीचे मत म्हणजे आमचे मत नाही

चिपळूण – अजित पवार यांच्या गटाने राज्यातील महायुतीच्या सत्तेत सहभागी होऊन वर्षभराहून अधिक काळ उलटला तरी भाजपाशी त्यांचे सूर नीट जुळलेले नाहीत.आता तर अजित पवार

Read More »
News

गंगापूर धरणाचे जलपूजन आता पितृपक्ष संपल्यानंतर!

नाशिक – गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्यामुळे परंपरेप्रमाणे या धरणाचे जलपूजन पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवामध्ये केले जाणार आहे. यंदाही महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या धरणाचे विधिवत जलपूजन

Read More »
News

कार अपघातात अभिनेता प्रवीण डब्बास गंभीर जखमी

मुंबई – अभिनेता प्रवीण डब्बास आज मुंबईत एका कार अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या होली फॅमिली रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.आज सकाळी

Read More »
News

पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचे नाव

पुणे पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग

Read More »
News

आईसलँडमध्ये दुर्मिळ पांढऱ्या अस्वलाला पोलिसांनी ठार मारले

रेक्यविकआईसलँडच्या एका दुर्गम गावात पांढऱ्या अस्वलाचे दर्शन झाले असून गेल्या ८ वर्षात हा दुर्मिळ पोलर बिअर पहिल्यांदाच दिसला आहे. पांढऱ्या अस्वलापासून धोका असल्याचा संशय आल्याने

Read More »
News

एअर मार्शल अमर प्रीतहवाई दलाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली – एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे

Read More »
News

पुण्यात सुपरमार्केटला आग

पुणे- पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील मतेनगर येथे आज एका सुपर मार्केटला भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली

Read More »
News

उत्तर प्रदेशात सरकारीशाळेत शिरला बिबट्या

अमरोहा – उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरात बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या खोल्यांमध्ये बंद करुन ठेवले. त्यानंतर

Read More »
News

तिरुपतीचे लाडू पवित्र झालेमंदिर प्रशासनाचा निर्वाळा

हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती

Read More »
News

लांजा तालुक्यात आढळले अमेरिकन दुर्मिळ फुलपाखरू

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परीसारखे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. हे फुलपाखरू अमेरिकेच्या उत्तर भागात आढळते. लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते

Read More »
News

सरकारी कामकाजामध्ये युक्रेनची टेलिग्रामवर बंदी

कीव्ह – युक्रेनने सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांना टेलिग्राम हे मेसेजिंग अ‍ॅप वापरण्यास बंदी घातली आहे. सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत

Read More »
News

दिल्लीतील फर्निचर मार्केटला भीषण आग

नवी दिल्ली-नवी दिल्लीच्या नबी करीम विभागातील फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून गेले आहे. यावेळी ४४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.दिल्लीच्या पहाडगंज मधील

Read More »
News

हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू !

मुंबई – कोस्टल रोडवर हिरे व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू गाडीच्या धडकेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हिरे व्यापारी राहिल हिंमाशु मेहता (४५) याला अटक

Read More »
News

मुंबईतील कोस्टल रोड आता सातही दिवस सुरू राहणार

मुंबई – मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.पालिकेमार्फत हा रस्‍ता शामलदास गांधी मार्ग (प्रिन्‍सेस

Read More »
News

केदारनाथच्या पायवाटेवर भूस्खलनाने यात्रा थांबली

केदारनाथ – चार धाम यात्रेतील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ही यात्रा थांबली असून पोलीस प्रशासनाने

Read More »
News

आज मध्य आणि हार्बरमार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २२ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि

Read More »
News

छत्तीसगडमधील ‘संजीवनी ‘तांदळामुळे कॅन्सर बरा होतो!

*रायपुरच्या इंदिरा गांधीकृषी विद्यापीठाचा दावा रायपुर – छत्तीसगडमधील दुर्मिळ ‘संजीवनी’ तांदळाचे सेवन केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो,असा दावा केला जात आहे.या तांदळातील औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या

Read More »
News

यंदा लालबागचा राजाला ५ कोटी ६५ लाखाचे दान

मुंबई – मुंबईतील दोन मोठ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा कोट्यावधी रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाला यंदा विक्रमी देणगी मिळाली आहे.लालबागचा राजा मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी

Read More »