
गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसविण्याची परंपरा खंडित
नाशिक- देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.मात्रयंदा नाशिककरांच्या २८ वर्षांच्या परंपरेमध्ये खंड पडला आहे.यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही.