
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषांतून शिकवणार
नाशिक- आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.टप्प्याटप्प्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आता राज्याच्या आदिवासीबहूल