News

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या

Read More »
News

पुतीन यांच्याकडून किम जोंगना २४ उमद्या अश्वांची भेट

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचा हूकुमशाह किम जोंग यांना २४ जातीवंत उमदे घोडे भेट दिले आहेत. उत्तर कोरिया बरोबरच्या मैत्रीचे प्रतिक

Read More »
News

कराडच्या खोडजाईवाडीचा एमआय तलाव १०० टक्के भरला

कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा

Read More »
News

ठाणे जिल्ह्यात सप्टेंबरपासून कुत्रे, बैल, गायी म्हशींची गणना

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी

Read More »
News

शरद पवार ४ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार

Read More »
News

व्यावनसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९

Read More »
News

राहुल गांधी ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. लोकसभेतील

Read More »
News

मेट्रो- ३ पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून

मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील

Read More »
News

गोव्यातील डिचोली शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या डिचोलीशहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.कालपासून खासदार सदानंद तानवडे , माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार डॉ.चंद्रकात

Read More »
News

आता मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतीची दुरुस्ती होणार !

१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र

Read More »
News

वाशिममध्ये ट्रक अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू

Read More »
News

नितीशच्या जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागींचा राजीनामा

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे

Read More »
News

२० वर्षे बंद बोअरवेलमधून उडाले ६० फुटांपर्यंत पाणी

नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्‍यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी

Read More »
News

मविआचे आज ‘जोडे मारा’आंदोलन! परवानगी नाही! मात्र मोर्चा होणारच!

मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ

Read More »
News

देशाचा आर्थिक वाढीचा दर १५ महिन्यांच्या निचांकी स्तरावर

नवी दिल्ली – देशाचा आर्थिक वाढीचा वेग मंदावला असून तो मागील १५ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे.एप्रिल ते जून २०२४-२५ या तिमाहीमध्ये आर्थिक वाढीचा दर

Read More »
News

पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबणार आणखी महागाई वाढण्याचे संकेत

नवी दिल्ली- बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार आहे.यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत मुक्काम ठोकणार आहे.तसे झाल्यास पिकाचे नुकसान

Read More »
News

मुंबईतील मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द

मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द केली.यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली

Read More »
News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी चैत्यभूमीला भेट देत अभिवादन करणार

मुंबईभारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन

Read More »
News

कोस्टल रोडचा बोगदा २ दिवस वाहतुकीसाठी बंद

मुंबई- मुंबई-कोस्टल रोडवरील दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा आज रात्री ९ वाजल्यापासून २ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद

Read More »
News

अंबाबाई चरणी तब्बल ७१ तोळ्यांचा सुवर्णसिंह अर्पण

कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने काल तब्बल ७१ तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा

Read More »
News

पंतप्रधान मोदींनी ३ नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवीन वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. फ्लॅग ऑफ समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले

Read More »
News

‘तिरुपती’च्या प्रसादासाठीआधार कार्ड बंधनकारक

हैदराबाद- देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून लाडू घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

Read More »
News

ट्रम्प यांच्या रॅलीत घुसला अज्ञात इसम

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये काढलेल्या रॅलीमध्ये एक अज्ञात इसम घुसल्याने गोंधळ उडाला . पोलिसांनी तत्काळ घुसखोराला ताब्यात

Read More »
News

एअर इंडियामध्ये गुंतवणूक सिंगापूर एअरलाईन्सला मंजुरी

नवी दिल्ली – विस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडिया समुहात विलिनीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाईन्सच्या ौएअर इंडिया समुहात २,०५८.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी

Read More »