
अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाने हाहाकार! १ कोटी लोक प्रभावित
वॉशिंग्टन – अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाने हाहांकार माजविला आहे.या चक्रीवादळाने झालेल्या पडझडीमध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सहा राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात