Home / Archive by category "News"
News

प्रतिष्ठीत प्रिमन्टी रेस्टॉरंटचा ट्रम्प यांच्या प्रचाराला नकार

न्यूयॉर्क – अमेरिकेतील प्रतिष्ठीत प्रिमन्टी रेस्टॉरंटने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष जे.डी.वेन्स यांना प्रचार करण्यास नकार दिला आहे. विशेष

Read More »
News

भारत-अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात खनिजांमध्ये अत्यावश्यक सहकार्य वाढवण्यासाठी करारावर चर्चा होणार असून वाणिज्य परिषदेच्या भेटीदरम्यान हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. केंद्रीय उद्योग

Read More »
News

रिलायन्स इन्फ्राला दिलासा ७८० कोटींचा खटला जिंकला

नवी दिल्ली- दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत (डीव्हीसी) सुरू असलेल्या वादात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या बाजूने निकाल

Read More »
News

विलेपार्ले फ्लाय ओव्हरवर सहा महिन्यातच खड्डे

मुंबई – देशाच्या अनेक भागात उद्घाटनानंतर पूल कोसळणे, रस्ते उखडणे अशा घटना घडत असतांनाच केवळ सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.विमानतळावर त्याचप्रमाणे

Read More »
News

पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल शुक्रवारपर्यंत १७५ लोकल रद्द

मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे

Read More »
News

गणपतीच्या पूजनानंतर आता सरन्यायाधीशांचे बालाजी दर्शन

तिरुमला – धर्मनिरपेक्ष संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, तिरुपती बालाजीच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गणेशोत्सव काळात त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र

Read More »
News

उदय सामंतांना विमानातून उतरवले परवानगी नसताना उड्डाणाचा हट्ट

अमरावती – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अमरावतीच्या विमानतळावर वैमानिकाने उड्डाणाला नकार देत खाली उतरवले. परवानगी नसल्याने आपण उड्डाण करू शकत नाही असे वैमानिकाने सांगितले.उद्योगमंत्र्यांचे

Read More »
News

अदानीच्या गुजरातच्या संस्थेला चंद्रपुरातील 12 वी पर्यंतची शाळाच आता फुकट दिली

मुंबई – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथे गेली अनेक वर्षे सुरू असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही खासगी उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या

Read More »
News

पालिकेचे २ हजार शिक्षक निवडणूक कामावर तैनात

मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी मुंबई महापालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या शाळेतील प्रत्यक्ष गैरहजेरीमुळे शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम

Read More »
News

द. आफ्रिकेत २ गटांत गोळीबार १७ जणांचा मृत्यू!एक जण गंभीर

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या लुसीकिसिकी शहरात दोन गटांत झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये १५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश

Read More »
News

‘मन की बात’ला १० वर्षे पूर्णपंतप्रधान मोदी झाले भावुक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम केवळ रेडिओवर प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाला

Read More »
News

पालेभाज्यांचे भाव गडगडले

चाकण :खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये डांगर भोपळा, काकडी, कांदा व लसणाची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत.

Read More »
News

पुण्यातील भुयारी मेट्रोचे अखेरमोदींकडून ऑनलाईन उद्घाटन

पुणे – मुसळधार पावसामुळे सभास्थानी चिखल होऊन पंतप्रधान मोदींचा रद्द झालेला पुणे दौरा आणि त्यामुळे न झालेला पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज अखेर ऑनलाईन पद्धतीने

Read More »
News

जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

मुंबई – भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वाळकेश्वर

Read More »
News

सुनिताला पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेस एक्सचे ‘फाल्कन ९’ रवाना

फ्लोरिडा- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.या ड्रॅगन यानाला

Read More »
News

यवतमाळच्या जंगलात अगडबंब वाघाची सैर

यवतमाळ- गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ फिरतो आहे.वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. शहरालगत चारही

Read More »
News

बांगलादेशातून ५० टन हिल्सा मासा कोलकात्यात दाखल

कोलकाता- बांगलादेशचेपंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी विशेष परवानगी दिल्यानंतर भारतात हिल्सा माशाचे ट्रक येऊ लागले आहेत.दुर्गा पूजेदरम्यान भारत एकूण २४२० टन हिल्सा मासा बांगलादेशातून आयात करणार

Read More »
News

रमाबाई आंबेडकरनगरचा पुनर्विकास चार वर्षांत होणार !८ हजार कोटी मंजूर !

मुंबई- घाटकोपर पूर्वेला असलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे.कामासाठी ८४९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ऑक्टोबरला वाशिम दौरा

वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ५ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. दौऱ्यावर असताना बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिराला भेट देणार

Read More »
News

मध्यप्रदेशात नागपूरच्या बसला अपघात ! ९ जण जागीच ठार

भोपाळ-उत्तर प्रदेशमधून नागपूरला येणार्‍या बसला मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला.या अपघातात ९ जण जागीच ठार झाले.तर २४ जण जखमी झाले.हा भीषण अपघात काल शनिवारी रात्री उशिरा

Read More »
News

कोयना धरणाचे ६ दरवाजे अखेर दोन फुटांनी उचलले

पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे.या धरणात प्रति सेकंद सरासरी २५,५९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे

Read More »
News

नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील पाचही दानपेट्या होणार सील

नाशिक -धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचही दानपेट्या सील करा,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. श्री कपालेश्वर महादेव मंदिरात

Read More »
News

दक्षिण अक्कलकोटमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

अक्कलकोट- सध्या राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस होत असला तरी दक्षिण अक्कलकोट मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे अक्कलकोट स्टेशन,जेऊर,

Read More »
News

मुलींच्या मोफत शिक्षणाचा निधी द्या मेडिकल कॉलेजांचा सरकारला इशारा

मुंबई – मुलींना मोफत शिक्षण आणि आर्थिक मागासांना मोफत शिक्षण या योजनेखाली खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 100 कोटी रुपयांचा परतावा शिंदे सरकारने

Read More »