
मुख्यमंत्री दुर्गा …. सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी






















