
दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा! अरविंद केजरीवालांची भरसभेत घोषणा
नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा