
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरील कारवाईला राज्यपालांची अनुमती
बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ‘मुडा’ भ्रष्टाचार प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने आघाडी उघडली असून आता राज्यपालांनीही मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिली