
तिरुपतीचे लाडू पवित्र झालेमंदिर प्रशासनाचा निर्वाळा
हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती

हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परीसारखे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. हे फुलपाखरू अमेरिकेच्या उत्तर भागात आढळते. लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते

कीव्ह – युक्रेनने सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांना टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत

नवी दिल्ली-नवी दिल्लीच्या नबी करीम विभागातील फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून गेले आहे. यावेळी ४४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.दिल्लीच्या पहाडगंज मधील

मुंबई – कोस्टल रोडवर हिरे व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू गाडीच्या धडकेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हिरे व्यापारी राहिल हिंमाशु मेहता (४५) याला अटक

मुंबई – मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.पालिकेमार्फत हा रस्ता शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस

केदारनाथ – चार धाम यात्रेतील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ही यात्रा थांबली असून पोलीस प्रशासनाने

मुंबई – मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २२ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि

*रायपुरच्या इंदिरा गांधीकृषी विद्यापीठाचा दावा रायपुर – छत्तीसगडमधील दुर्मिळ ‘संजीवनी’ तांदळाचे सेवन केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो,असा दावा केला जात आहे.या तांदळातील औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या

मुंबई – मुंबईतील दोन मोठ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा कोट्यावधी रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाला यंदा विक्रमी देणगी मिळाली आहे.लालबागचा राजा मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी

कोलंबो – दोन वर्षांपूर्वीची राजकीय उलथापालथ, अंतर्गत यादवी आणि आर्थिक अराजक यात सापडलेल्या श्रीलंकेत उद्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे

वर्धा – गेले काही दिवस काँग्रेसवर सतत अत्यंत जळजळीत टीका करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथील जाहीर सभेत गणपती पूजेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला.

अयोध्या – राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मंदिर परिसरात आणखी १८ मंदिरेही बांधली जात आहेत. २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येमध्ये पुन्हा एकदा

*’इस्रो’च्या प्रमुखांची माहिती नवी दिल्ली- इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी आज चांद्रयान-४ आणि गगनयान भारतीय अंतराळ मोहिमांबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई – जागतिक आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४,६९४ चा सार्वकालीक उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स

वाशीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशीम दौऱ्यावर येणार होते. पण अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला असून ते ५ ऑक्टोबरला वाशमला येणार आहेत

पुणे- जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या शेतकर्यांनी ‘पाणी मीटर हटाव,शेतकरी बचाव’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत

नगर – तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी जिवंत हातबॉम्ब आढळला. हा हातबॉम्ब सुमारे २१० वर्षांपूर्वीचा म्हणजे १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला

नवी दिल्ली- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ

मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९

वॉशिंग्टन- ‘स्पेसएक्स’, ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा असलेले एलन मस्क यांच्या ब्रेन-चिप स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने अंधांसाठी एक उपकरण तयार केले आहे.कंपनीचा दावा आहे की,ज्यांचे दोन्ही डोळे

कर्नाल – राहुल गांधी आज अमेरिकेत भेटलेल्या एका तरुणाला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी भल्या पहाटे कर्नालमधील एका गावात आले. त्यांच्या या अचानक भेटीने साऱ्यांनाच आश्चर्याचा

ठाणे: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. दा.कृ.सोमण

मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन