
‘इंडिगो’ चे सर्व्हर डाऊन! प्रवाशांच्या लांबलचक रांगा
नवी दिल्ली- इंडिगो एअरलाइन्सच्या तिकीट बुकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे लोकांना आज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.स्लो नेटवर्कमुळे आणि सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंग प्रणालीसह वेबसाईटवर परिणाम





















