
समृद्धी महामार्गावरील टोल वसुली एजन्सीचे कंत्राट रद्द
नागपूर -समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करणाऱ्या मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला.






















