
राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचला! व्हेनेझुएलामध्ये ६ विदेशींना अटक
कॅराकस – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली यूएस नेव्ही सील कमांडोसह सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिओसडाडो




















