
बदलापूरच्या शाळा व्यवस्थापकांना मनसेचा पाठिंबा? साक्षीपूर्वी शिंदेला ठार करणार्या पोलिसांना बक्षीस का?
मुंबई – बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अक्षय शिंदे याला एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे व सहकारी पोलिसांनी पोलीस






















