
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत? आधी पत्नीला संधी! आता पुत्र जय पवारला आमदारकी हवी
पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता, कुटुंबाच्या दृष्टीने ते योग्य नव्हते असे आज सकाळी 7 वाजता