Home / Archive by category "News"
News

उजनीतून पाणी सोडल्याने पंढरपुरात पूर

सोलापूर : मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात

Read More »
News

कशेडी बोगद्याची मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत सुरू करणार

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणार्‍या कशेडी बोगद्यामधील दुसरी मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन गणेशभक्तांसाठी खुली करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ

Read More »
News

शेअर बाजारातकिरकोळ वाढ

मुंबई – भारतीय शेअर बाजार आज किरकोळ वाढीसह बंद झाला. आजचा दिवशी उलाढालींमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा

Read More »
News

प्रसिद्ध तमिळ अभिनेते बिजिली रमेश यांचे निधन

चेन्नई- प्रसिद्ध तमिळ अभिनेते बिजिली रमेश यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.ते अवघ्या ४६वर्षांचे होते.बिजिली रमेश यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते. ‘नटपे थुनाई’, ‘अदाई’

Read More »
News

मुंबई-सॅन फ्रान्सिस्को विमान ऐन वेळी वेळापत्रकात बदल!

मुंबई- एअर इंडियाने कोणतेही कारण न देता मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल केले . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली . अनेक प्रवाशांचा पुढे

Read More »
News

ठाणेकरांचा पाणी प्रश्न संपला दोन धरणे १०० टक्के भरली

ठाणे- गेल्या तीन-चार दिवसांपासुन ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोडक सागर व बारवी ही दोन धरणे १०० टक्के भरली

Read More »
News

मुंबई पालिकेच्या ठेवी मोडण्यास कामगार संघटनांचा जोरदार विरोध

मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवी प्रशासनाने मोडल्याची बाब समोर आली आहे.पालिका प्रशासनाने राज्य सरकार,बेस्ट आणि एमएमआरडीएला निधी देण्यासाठी

Read More »
News

पेडणेच्या मालपेतील जुना रस्ता खड्ड्यांमुळे बनला मृत्यूचा सापळा

पणजी- उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील न्हायबाग-मालपे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली आहे.मात्र या जुन्या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे

Read More »
Top_News

जो बायडन यांच्याशी मोदींची फोनवर चर्चा

नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशमधील हिंदूंच्या

Read More »
News

गुजरातसह चार राज्यात पूर १७ हजार नागरिकांची सुटका 

नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील पुरात अडकलेल्या १७ हजार नागरिकांची सुटका करण्यात आली

Read More »
News

येरळा नदीच्या पुलावरून पुरामध्ये दाम्पत्य वाहून गेले

तासगाव- तालुक्यातील येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळे वस्तीजवळ पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना काल दुपारी घडली. त्यानंतर रात्री

Read More »
News

पुणे- बिकानेर एक्स्प्रेस एकाच क्रमांकाने धावणार

मिरज – पुणे ते बिकानेर दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस आता मिरजेतून बिकानेरपर्यंत थेट एकाच क्रमांकाने धावणार आहे. तसेच या एक्स्प्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा

Read More »
News

मुंबई पालिकेच्या ठेवी मोडण्यास कामगार संघटनांचा जोरदार विरोध

मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवी प्रशासनाने मोडल्याची बाब समोर आली आहे.पालिका प्रशासनाने राज्य सरकार,बेस्ट आणि एमएमआरडीएला निधी देण्यासाठी

Read More »
News

शहापूर तालुक्यात जीम ट्रेनरचा ओव्हळाच्या पाण्यात बुडून मृत्यू

शहापूर- वर्षा सहलीसाठी आपल्या मित्रांसोबत आलेला एक उत्तम जलतरणपटू आणि जीम ट्रेनर व रिल स्टार विनायक वाझे (३२)याचा ओव्हळाच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहापूर

Read More »
News

गोव्यातील कुठ्ठाळी जेट्टीच्या खासगीकरणास विरोध कायम

वास्को- दक्षिण गोवा जिल्ह्यातील मूरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी येथील फिशिंग जेट्टीच्या खासगीकरणाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच कुठ्ठाळी गावात सरपंच सानिया परेरा

Read More »
News

खरगेंवर भ्रष्टाचाराचा आरोप! उद्योजक म्हणून जमीन बळकावली

बंगळुरू- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबावर पहिल्यांदाच भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरगे कुटुंबाच्या ट्रस्टला कर्नाटक सरकारने बंगळुरूमधील हाय टेक डिफेन्स एअरोस्पेस

Read More »
News

मालवण किल्ल्यावरील 28 फूट उंच पूर्णाकृती! शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यांत कोसळला

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आज कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त गेल्याच वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान

Read More »
News

‘युपीआय’नंतर आता ‘युएलआय’ येणार बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होणार

नवी दिल्ली- पैसे देवाणघेवाणीमध्ये क्रांती आणणार्या युपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)नंतर सरकारने आता एक आणखी पाऊल पुढे टाकत युएलआय (युनिफाइड लेंडिंग इंटरफेस) आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »
News

भारताच्या पहिल्या अंतराळपर्यटकाचे दिल्लीत स्वागत

नवी दिल्ली – भारताचे पहिले अंतराळ पर्यटक अशी ओळख असलेल्या गोपीचंद थोटाकुरा आपली अंतराळ मोहिम पूर्ण करुन परत आले आहेत. त्यांचे आज नवी दिल्लीत जंगी

Read More »
News

गोदावरीला मोसमातील दूसरा पूर राज्याच्या अनेक भागात यलो अलर्ट

नाशिकनाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला या वर्षीचा दूसरा मोठा पूर आला. गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठावरील भागात पाणी

Read More »
News

जीएसटी विरोधातीलव्यापाऱ्यांचा बंद स्थगित

नाशिक – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे येत्या २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित केल्याची माहिती कृती समितीने दिली

Read More »
News

आयबीएम चीनमधील १,०००कर्मचार्‍याची कमी करणार

बिजींग – संगणक क्षेत्रातील आघाडीची आयबीएम कंपनी आपले एक हजार कर्मचारी कमी करणार आहे. अमेरिकेतील ही कंपनी चीनमधील संशोधन व विकास केंद्र बंद करणार आहे.

Read More »
News

कल्याण चिंचपाड्यात पाणीटंचाई टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार

कल्याण – चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. या परिसरातील नागरिकांना गेले काही

Read More »
News

पुणे विमानतळाला  संत तुकारामांचे नाव द्या

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने

Read More »