Home / Archive by category "News"
News

‘लालबागच्या राजा’ची पाटण्यातही स्थापना अयोध्येचा देखावा!

पाटणा – मुंबईच्या लालबागचा राजा गणेशाची महती साऱ्या जगात आहे. ऑनलाईन माध्यमातून देशविदेशातील हजारो भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात. मात्र बिहारमधील गणेशभक्तांनी थेट पाटण्यात

Read More »
News

साताऱ्यातील मोती तलाव पानवेलींनी झाकोळला

सातारा- शहरातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानासमोरील मोती तळ्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मोती तलावाचा संपूर्ण परिसर पानवेलींनी झाकोळून गेला आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराच्या

Read More »
News

मुंबईत २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम

मुंबई- पावसाळा संपत आला तरी मुंबई शहर आणि उपनगरात २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळे आता धोकादायक ठिकाणी राहणार्‍या सुमारे २२ हजार

Read More »
News

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! शिक्षेवरील निकाल निवडणुकीनंतर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प यांच्याविरोधात दाखल गुन्हेगारी

Read More »
News

कारगिल युद्धात आमचे सैनिक! पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

कराची- पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याच्या सहभागाची जाहीर कबुली दिली. तब्बल २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान

Read More »
News

अजित पवारांना महायुतीत एकटे पाडण्यास सुरुवात

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीत एकटे पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेवटी अजित पवार युतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढतात की

Read More »
News

राहुल गांधी यांची भेट घेऊन फोटो काढताच कुस्तीपटू विनेशला रेल्वेची कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली – हरियाणा राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, ऑलिम्पिकपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या दोघांनी कालच राहुल

Read More »
News

मुंबई – गोवा मार्गावरील रांगा सामंतांना दिसत नाहीत

रायगड- मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगाव, इंदापूरदरम्यान २३ किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांमुळे आज सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे गावी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या

Read More »
News

शेअर बाजारात आज मोठी अंकांची घसरण

मुंबई – अमेरिकेच्या भांडवली बाजारातून नकारात्मक संकेत मिळाल्याने आज भारतीय भांडवल बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी प्रत्येकी

Read More »
News

रामटेकमध्ये भाजपा-शिंदे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.शिंदे गटाचे अॅड आशिष जैस्वाल हे येथील विद्यमान आमदार आहेत.

Read More »
News

अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही! गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर

जळगाव -अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह शेरा मारून यायची. मात्र पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले.अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Read More »
News

भीमाशंकर साखर कारखाना सर्वसाधारण सभेत राडा

पुणे- आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते

Read More »
News

जत्रेनिमित्त माऊंट मेरी रस्त्यावर वाहतूक बंदी

मुंबई- वांद्रे पश्चिम येथील ऐतिहासिक माऊंट मेरी चर्चची वार्षिक जत्रा रविवार ८ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.त्यानिमित्ताने या चर्च परिसरात वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत.

Read More »
News

मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकांसाठी पर्शियन प्राचीन संस्कृतीचे धडे

मुंबई- मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एक आठवड्याच्या या अल्पकालीन अभ्यासक्रमात पर्शियासह प्राचीन संस्कृतीसह लिथुआनिया

Read More »
News

बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी अभिनेता मुकेशला अटकपूर्व जामीन

तिरुअनंतपुरम – एका अभिनेत्रीने केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला मल्याळी अभिनेता मुकेश याला केरळच्या एर्नाकुलम सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात

Read More »
News

पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी! राहुल गांधींचा घणाघात

सांगली- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची माफी मागितली. पण हा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा घोर अपमान

Read More »
News

केंद्र सरकारकडून ३५ रुपये दराने कांदा विक्री सुरु

नवी दिल्ली – कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३५

Read More »
News

दिव्यांगांना एसटीच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन

मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

Read More »
News

नागपुरात भरधाव बसची ट्रकला धडक ! चार ठार

नागपूर- भिवापूर रोडवर आज भरधाव खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त जण जखमी

Read More »
News

केजरीवाल यांना जामीन नाहीच सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आजही निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर

Read More »
News

नवी मुंबई मेट्रोदरात ३३ टक्के कपात

नवी मुंबई- सिडकोने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

Read More »
News

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ

Read More »
News

दर्शनासाठी ड्रेस कोड बंधनकारकअंधेरीचा राजा मंडळाचा निर्णय

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात

Read More »
News

रवींद्र जडेजाचा भाजपात प्रवेश

अहमदाबादभारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात उडी घेतली असून त्याने सदस्य नोंदणी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. त्याची पत्नी रिवाबा जडेजा भाजपाची आमदार आहे.भाजपा

Read More »