Home / Archive by category "News"
Top_News

गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाडमध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा

ठाणे – टिटवाळा स्थानकादरम्यान आज सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत

Read More »
News

अखेर जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू

मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न

Read More »
News

ब्रह्मपुरीत विजेचा धक्काचार शेतकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर – मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरीच्या गणेशपुर गावात विद्युत तार शेतात तुटून पडली. त्यावेळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना आज सकाळी विजेचा जोरदार झटका बसला.

Read More »
News

भूकंप पाकिस्तानात धक्के दिल्ली-पंजाबमध्ये

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या करोर येथे आज ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि पंजाबमध्ये बसले. पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर आणि भारतातील

Read More »
News

लडाखच्या विविध मागण्यांसाठी सोनम वांगचुकांची दिल्ली पदयात्रा

लेह- लडाख या केंद्रशासीत प्रदेशाला घटनेच्या ६ व्या सूचीत समावेश करुन त्याला संरक्षित क्षेत्राचा विशेषाधिकार द्यावा या व इतर अनेक मागण्यांसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक

Read More »
News

केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्‍ली – सीबीआय प्रकरणी राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. आप नेते दुर्गेश पाठक आणि

Read More »
News

सोनपंखी कमळ पक्षाचे आगमन

नाशिक – नांदूरमध्यमेश्वर या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने सोनपंखी कमळपक्षी प्रथमच या अभयारण्यात आले

Read More »
News

पैगंबर जयंतीच्या मिरवणुका १६ ऐवजी १८ सप्टेंबरला

मुंबई – मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणुक (जुलूस)१६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार

Read More »
News

एसटी महामंडळाच्या सेवेत आता नव्या बसेसचा ताफा

मुंबई – एसटी महामंडळाच्या सेवेत आता लवकरच २ हजार ५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार आहे. यातील पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस

Read More »
News

उडत्या तबकड्यांचे व्हिडिओ सार्वजनिक करणार- ट्रम्प

वॉशिंग्टन-अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत पाहायला मिळणार असून दोन्ही उमेदवार सध्या मुलाखती देताना दिसत

Read More »
News

‘बोरा बाजार’ चे नामकरण‘शांतीनाथ देरासर मार्ग’ करा

मुंबई – दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल

Read More »
News

नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार! राजस्थान उच्चं न्यायालयाचा निकाल

जयपूर – कोणत्याही अस्थापनात काम करणाऱ्या नोकरदार महिलांना १८० दिवस मातृत्व रजा मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला आहे.मॅटर्निटी बेनिफिट २०१७

Read More »
News

बिहार पॅटर्न राबवा मला मुख्यमंत्री करा! अजित पवारांची अमित शहांकडे मागणी?

मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या सातत्याने चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका नव्या वृत्तामुळे चर्चेत आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्‍यादरम्यान अजित

Read More »
News

‘लाडकी बहीण’चे बॅनर! सभा! व्हिडिओनंतर मुख्यमंत्री ठाण्यात घरोघरी प्रचार करू लागले

ठाणे – महायुती सरकारला आगामी विधानसभा जिंकण्यासाठी फक्त ‘लाडकी बहीण’ योजनेचाच आधार राहिला आहे असे चित्र आहे. या योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधीचा खर्च करून बॅनरबाजी, मोठ्या

Read More »
News

सुरतमध्ये मुसळधार पावसामुळेरस्ते पाण्याखाली! नद्यांना पूर

सुरत – गुजरातच्या सुरत शहरात पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळी ६ ते १० या केवळ चार तासात पडलेल्या १० इंच

Read More »
News

नाशिकमध्ये फटक्याच्या गोदामाला आग!

नाशिक- शिंदे गाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली . आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धूर दिसू लागल्याने व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांना

Read More »
News

एक्सप्रेस-वेवरील बोगद्यात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Read More »
News

गडचिरोली, गोंदियात पावसाचा कहर जनजीवन विस्कळीत! वैनगंगेला पूर

भामरागड -पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून भंडाऱ्यात वैनगंगेला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा

Read More »
News

मुंबईतील डब्बेवाल्यांचा प्रवास केरळमधील शालेय पुस्तकात

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्यांचा प्रवास लवकरच प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे.केरळ सरकारने मुंबई डब्बेवाल्यांना शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर्स’

Read More »
News

रशिया चीनबरोबर चंद्रावर उभारणार अणुउर्जा प्रकल्प

मॉस्को – चंद्रावर मानवाने पहिले पाऊल टाकल्यापासून या चंद्रावर वस्ती करण्याची माणसाची मनिषा लपून राहिलेली नाही. भविष्यातील या मानवी वस्तीसाठी किंवा चंद्रावरील ऊर्जेची गरज पूर्ण

Read More »
News

दुबईच्या राजकन्येने आणला डिव्होर्स नावाचा नवा परफ्युम

दुबई – दुबईची राजकन्या शिखा महरा हिने आपल्या घटस्फोटनंतर काही आठवड्यात डिव्होर्स नावाचा एक नवा परफ्युम बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.तिच्या महारा एम १ या

Read More »
News

सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडल्याने दौरे पुढे ढकलले

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला

Read More »
News

पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस अखेर १५ सप्टेंबरपासून सुरू

पुणे- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.ही वंदे भारत एक्स्प्रेसची गाडी पुणे-हुबळी मार्गावर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार

Read More »
News

ट्रेनमध्येच लुटा धबधब्याचा आनंद ! काँग्रेसने सरकारची खिल्ली उडवली

नवी दिल्ली – रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यामध्ये पावसाळ्यात गळती होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत काँग्रेसने रेल्वे मंत्रालयाची खिल्ली उडवली.रेल्वे मंत्र्यांना उद्देशून ‘मंत्री महोदय

Read More »