News

‘लाडकी बहीण’ योजना समितीत अजित पवार गटाला डावलले

सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश

Read More »
News

पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ७०० कुटुंबांचे अखेर स्थलांतर

कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर

Read More »
News

पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे

Read More »
News

मनसेची भूमिका पुन्हा पलटली 225 जागा लढविणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत विधानसभा निवडणुकीत 225

Read More »
News

पुण्यात विक्रमी पाऊस! पहिल्या मजल्यापर्यंत पाणी नागरिकांचा बोटीने बचाव! पुढील 24 तासही धोक्याचेच

पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची

Read More »
News

अजित पवार मध्यरात्री दिल्लीत अमित शहांना भेटून तासभर चर्चा

नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि

Read More »
News

वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो

वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

Read More »
News

केजरीवाल यांना दिलासा नाहीच सीबीआय कोठडीत वाढ

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा नाहीच. दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने त्यांची

Read More »
News

रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी

रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती

Read More »
News

मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळे २९ जुलै पर्यंत बंद

पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंद घातली आहे.हवामान विभागाने

Read More »
News

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ मराठी साहित्यिक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे वसईतील राहत्या घरी

Read More »
News

मीरारोडच्या जलतरण तलावासाठी ९९ झाडांवर कुर्‍हाड चालवणार

भाईंदर- मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील मीरागाव भागात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास ९९ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील ९३ झाडे तर मुळासकट

Read More »
News

वाळूशिल्पकार सुदर्शन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली

नवी दिल्ली – वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. १२ जुलैला सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुदर्शन

Read More »
News

पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले

शिमला – पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही

Read More »
News

भरपावसात जव्हार तालुक्यात पोंढीचा पाडा पुलाला भगदाड

पालघर- जव्हार तालुक्यात मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच

Read More »
News

चीनमध्ये निवृत्तीचे वय ७० वर्ष करणार

बीजिंग- चीनचा जन्‍मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्‍या मात्र वाढत आहे.त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या कमी होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे

Read More »
News

दोडामार्ग तालुक्यातील मणेरी रस्त्याची दुरवस्था

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग- बांदा राज्य मार्गावर असलेल्या मणेरी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.या रस्त्यामुळे

Read More »
News

अमरावतीत शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली

अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर जखमी झाले, त्यातील ५ जणांची

Read More »
News

१० वर्षांनंतर सिंधुदुर्गात सापडला हत्तीरोगाचा रुग्ण

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला असून तिच्यावर आरोग्य विभाग औषधोपचार

Read More »
News

ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची कारवाई

धाराशिव- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मतमोजणी

Read More »
News

कंगना रनौट यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान

मनाली – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार अभिनेत्री कंगना रनौट यांच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान

Read More »
News

सर्वात जुन्या मशीदीवर जर्मनीने घातली बंदी !

बर्लिन- जर्मनी आणि युरोपमधील सर्वांत जुन्या मशिदीपैकी एक असलेल्याइस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग (आयझेडएच)आणि त्याच्या संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे.पोलिसांनी देशभरातील ५३ मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर ही कारवाई

Read More »
News

नाट्य निर्मात्याची फसवणूक केली! जरांगे-पाटलांविरोधात अटक वॉरंट

पुणे -मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील 13 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे आज अडचणीत आले. एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने जरांगे-पाटील

Read More »
News

उद्धव व आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा भाजपाचा कट अनिल देशमुखांवर दबाव! श्याम मानव यांचा गौप्यस्फोट

नागपूर – तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अनिल परब यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी

Read More »