
फोंड्यातील निरंकाल भागात बिबट्याचा लोकवस्तीत धुमाकूळ
पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील निरंकाल भागात गेल्या तीन-चार महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.रात्रीच्यावेळी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या पाळीव कुत्र्यांची शिकार करत असल्याने परिसरात






















