
एससी-एसटी उप वर्गीकरणाच्या विरोधात २१ ऑगस्टला भारत बंद
नवी दिल्ली – अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींच्या (एससी-एसटी) उप वर्गीकरणाचा अधिकार राज्यांना आहे,असा महत्वपूर्ण निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे दलित संघटनांमध्ये संताप उसळला