
हेलिकॅाप्टर ढगात भरकटले दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले
गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात
गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात
मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही
जळगाव- मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन येथे मालगाडीचे २ डब्बे आज सकाळी घसरल्याची घटना घडली. यात मनुष्यहानी झालेली नाही. परंतु रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान
नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. तसेच
नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज प्रथमच विमानाच्या सिग्नलची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी या विमानतळाच्या धावपट्टीवर विमान आणले. त्यावेळी हे विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी दररोज सरासरी सहा लाख अर्ज दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार
कडेगावहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या आणि तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावमध्ये मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज
पाटण – कोयना नगर परिसरामध्ये आज दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंप झाल्याने काही काळ
नवी दिल्ली – अवघा महाराष्ट्र आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीमध्ये न्हाऊन निघाला. विठुरायाच्या पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी
मुंबई- काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध अशा अभ्युदयनगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा पाटपूजन सोहळा बुधवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर
श्रीनगर – जम्मूत ३७४० यात्रेकरूंची नवीन तुकडी भगवती नगर यात्री निवास येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात दाखल झाली. त्यानंतर येथून वाहनांनी ही तुकडी बालटाल आणि
सांगली- शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या २४ तासात केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी
मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील आपल्या पाच राखीव भूखंडांचा १९२ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला लिलाव केला आहे.या पाच भूखंडांपैकी चार
मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पाठोपाठ एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री हात चोळत बसले आहेत, अशी घणाघाती
पणजी- धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना हा गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एकमेव साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे.यासाठी कामगारांना नोटिसा
सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी
भुवनेश्वर – पुरी येथील प्रसिध्द पुरातन जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी 14 जुलै रोजी तब्बल 46 वर्षांनी उघडण्यात आले. या रत्नभांडारातील आभूषणे हलवण्याची प्रक्रिया पुढील काही
मुंबई- तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या तेजुकाया गणपतीचा पाद्यपूजन सोहळा 17 जुलै रोजी तेजुकाया मेंशन, लालबाग येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने
पंढरपूर – महाराष्ट्राचा आध्यात्मिक एकात्मतेचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाच्या पंढरीत हजारो भक्तांची मांदियाळी जमली असून पांडूरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून
पुणे – राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यातील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेला भेट दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले. त्या अजित पवारांची बहीण नीता
कर्जत – राज्यातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल असे सांगितले होते. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आला का असा प्रश्न शिवसेनेचे
मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात
मुंबई : मुंबई विमानतळ परिसराबाहेर एअर इंडियाच्या ६०० पदांच्या आयोजित भरतीसाठी १० हजारांहून अधिक उमेदवार दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाकडून एकूण
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445