Home / Archive by category "News"
News

नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेखा. वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद

Read More »
News

आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची बातमी समजताच आटपाडी तालुक्यावर शोककळा

Read More »
News

भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष! संजय राऊत यांचा टोला

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला आहे,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे

Read More »
News

मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत! एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.लातूर-बीदर एक्सप्रेसच्या

Read More »
News

केंद्राचीच निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू! मात्र संप होणार

मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन

Read More »
News

पंतप्रधान ‘लाडकी बहीण’ योजनेवर नाराज? जळगावातील भाषणात अवाक्षर काढले नाही

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा

Read More »
News

राजस्थानात पावसाचा कहर! ५ जणांचा मृत्यू

जयपूर – राजस्थानातील पावसाच्या कहरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून जालोर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील जसवन्तपुरा भागातील सुंधा माता मंदिराच्या

Read More »
News

पश्चिम रेल्वेचा ३५ दिवसांचा ब्लॉक ९६० लोकल फेऱ्या रद्द

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या

Read More »
News

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मांचे निधन

मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या

Read More »
News

छत्तीसगड नक्षली भागांतील शाळांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे

रायपुर – सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाते, असा समज आहे. मात्र छत्तीसगड सरकारने राज्यातील नक्षलप्रभावित आणि आदिवासी भागांतील सरकारी शाळांतही

Read More »
News

आठवड्याच्या विश्रांतीनंतर तासगाव भागात अतिवृष्टी

सांगली- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.तसेच

Read More »
News

माझ्या आईची लाडकीराहुल गांधींच्या पोस्टची चर्चा

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. सोनिया गांधी आपल्या लाडक्या श्वानासोबत दिसत असून त्यावर

Read More »
News

‘किसान एक्सप्रेस’चे दोन भाग झाले इंजिन १३ डब्यांसह ४ किमी धावले

लखनऊ- उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला.फिरोजपूरहून धनबादला जाणाऱ्या ‘किसान एक्स्प्रेस’चे डबे अचानक वेगळे होवून एक्स्प्रेसचे दोन भाग

Read More »
News

अरबी समुद्रात वादळी पावसामुळे मच्छीमारांची दाणादाण! मासेमारी ठप्प

मुरुडशुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील

Read More »
News

कामा रुग्णालयामध्ये रील्स बनवू आणि बघू नका!

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

Read More »
News

दक्षिण गोव्यात रानटी डुकराचा कारवर हल्ला

पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील आमोणे पैगीण येथे रानटी डुक्काराने चक्क कारवर हल्ला केल्याची घटना घडली.या हल्ल्यात तीनजण थोडक्यात बचावले आहेत. मात्र यात गाडीचे

Read More »
News

खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे

Read More »
News

मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागा द्या ! डबेवाल्यांची मागणी

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

Read More »
News

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास तब्बल ७०० कोटी खर्च करणार

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Read More »
News

‘राधानगरी’ चे २ दरवाजे उघडले ४३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि सकाळी ९.१५ वाजता पाच क्रमांकाचा

Read More »
News

सुनीता विल्यम्स फेब्रुवारीत अंतराळातून परतणार 

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर आणले जाईल अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था

Read More »
News

मोरबे धरणातील गाळ २५ वर्षांपासून साचून

नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे

Read More »
News

अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर हल्ला! कुटुंब विनवणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल

अमृतसर – अमृतसर मध्ये काल सकाळी एका अनिवासी भारतीयावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. त्याला मारु नका अशी विनवणी करणारा त्यांच्या कुटुंबियाचा व्हिडीओ व्हायरल झाला

Read More »
News

नेपाळ सरकारने उठवली टिकटॉकवरील बंदी !

काठमांडू – नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइटवर घातलेली बंदी उठवली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही अटींसह टिकटॉकवरील

Read More »